Shailendra Barve - Jadu Lyrics

Lyrics Jadu - Swapnil Bandodkar



जादू ही प्रीत बिलोरी
राह कोई हो, मंजिल तू मेरी
बंध हे जुळले जन्माचे
जुदा होगी कैसी तू मुझसे
जादू ही प्रीत बिलोरी
राह कोई हो, मंजिल तू मेरी
बंध हे जुळले जन्माचे
जुदा होगी कैसी तू मुझसे
हमराज मेरे, ये राज सुनले
कायनात जुडी सारी साथ
शतजन्मीचे हे नाते सखये
निसटेल ना हातून हात
धुक्याचेच दव, वेलींना पालव
जुदा होगी कैसे, सरी मृदूगंध, हे बंध
मौला मेरे प्यार तुम्ही हो
मौला संसार तुम्ही हो
मौला मेरा जहाँ तुम्ही हो
मौला मौला
मौला मेरे प्यार तुम्ही हो
मौला संसार तुम्ही हो
मौला मेरा जहाँ तुम्ही हो
मौला मौला मौला
तुझ नि माझ वेड वेगळ
तू पाऊस, मी ऊन कोवळ
आकाशी तू, मी धरतीवर
क्षितीजाचा आभास हे नात
तुझ नि माझ वेड वेगळ
तू पाऊस, मी ऊन कोवळ
आकाशी तू, मी धरतीवर
क्षितीजाचा आभास हे नात
अधुरा नाही, तेरे बिन मै
अधुरा नाही, तेरे बिन
पर पुरा हु जब तू है साथ
तेरे ख्वाबो के रंग से
जहाँ को तू रंग दे
समां जाऊ तुझमै
बस इतना तू करदे
तेरे संग दे
मौला मेरे प्यार तुम्ही हो
मौला संसार तुम्ही हो
मौला मेरा जहाँ तुम्ही हो
मौला मौला
मौला मेरे प्यार तुम्ही हो
मौला संसार तुम्ही हो
मौला मेरा जहाँ तुम्ही हो
मौला मौला
मौला मेरे प्यार तुम्ही हो
मौला संसार तुम्ही हो
मौला मेरा जहाँ तुम्ही हो
मौला



Writer(s): Shweta Bidkar, Shailendra Barve



Attention! Feel free to leave feedback.