Vaishali Samant - Kusumita Lyrics

Lyrics Kusumita - Vaishali Samant




कुसुमिता कुसुमलिना
कुसुमिता कुसुम लई
हा गारवा सुगंधी हवा
ओठी तरूंच्या नवा ताजवा
फुलल्या मनाचा पिसारा फुले
माझ्या कळ्यांची झाली फुले
माथ्यावरीचे गगन हे निळे
लावी तनूला नशेची उटी
दाही दिशा या आता वाटती
माझ्या प्रियाची रेशमी मिठी
आज पंख माझे झाले खुले
अशी खेळले मी रंगपंचमी
झाले मी त्याची रंगबावरी
अशी हिंडले मी त्याच्या वनी
मला आज माझी मिळे कस्तुरी
मला रूप माझे नवे वाटले



Writer(s): shyamraj


Attention! Feel free to leave feedback.