Adarsh Shinde - Ararara paroles de chanson

paroles de chanson Ararara - Adarsh Shinde



आरं रं रं रं रं रं खतरनाक
आरारारारा आरारारारा
आरारारारा रा (खतरनाक)
आरं आरारारारा आरारारारा
आरारारारा रा (खतरनाक)
आरारारारा आरारारारा
आरारारारा रा (खतरनाक)
आरारारारा आरारारारा
आरारारारा रा (खतरनाक)
सही अंगठ्यानं सातबारा कोरा
शेतीचा zone residential केला (आरारारारा रा)
झटक्यात झाली नोटाबंदी
नोटांची बंदी धंद्यात मंदी (आरारारारा रा)
(सही अंगठ्यानं सातबारा कोरा)
(शेतीचा zone residential केला)
(झटक्यात झाली नोटाबंदी)
(नोटांची बंदी धंद्यात मंदी, आरारारारा रा)
GST चा आलाय फेरा
आरं GST चा आलाय फेरा
काळापैसा भी होईना गोरा
अन् builder च्या... गाठीमंदी
अन् builder च्या गाडीमंदी
खचकन घुसलाय RERA
आरं आरारारारा आरारारारा
आरारारारा रा
(आरारारारा आरारारारा)
(आरारारारा खतरनाक)
(आरारारारा आरारारारा)
(आरारारारा खतरनाक)
आरं खतरनाक
RERA च्या कायद्यात लई मारामारी
आपलीच मोरी अन् मुतायची चोरी (आरारारारा रा)
आरं business झाला लंबा खोळंबा
पंग्याचा खंबा सरकारी दंगा (आरारारारा रा)
आरं भाईचा birthday वाजले बारा (happy birthday)
आरं भाईचा birthday वाजले बारा
Company partner आमदार तेरा
प्रत्येका builder च्या गाठीमंदी
त्या builder च्या गाडीमंदी
खचकन घुसलाय RERA
आरं आरारारारा आरारारारा
आरारारारा रा
(आरारारारा आरारारारा)
(आरारारारा खतरनाक)
(आरारारारा आरारारारा)
(आरारारारा खतरनाक)
(आरारारारा आरारारारा)
(आरारारारा रा)
भाईचा birthday
भाईचा birthday
भाईचा birthday...
भाईचा birthday
भाईचा birthday
भाईचा birthday...
भाईचा birthday
भाईचा birthday
भाईचा birthday...
भाईचा birthday
भाईचा birthday
भाईचा birthday...
आरं रं रं रं रं रं रं
खतरनाक...



Writer(s): Lokesh Patel



Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.