Various Artist - Party De paroles de chanson

paroles de chanson Party De - Amitraj



किती दिवस झाले, मला फुकटचं खाऊन
रोज वाट पाहतो, कधी म्हणतो स्वतः हून
किती दिवस झाले, मला फुकटचं खाऊन
रोज वाट पाहतो, कधी म्हणतो स्वतः हून
रात्री नको दिवसा चल अक्खी नको अर्धी दे
अरे, वर्षातून स्वतः हून एक तरी party दे
Party दे, party दे, मेल्या
Party दे, party दे
Party दे, party दे, मेल्या
Party दे, party दे
मित्र मित्र बोलतो आणि contri करू म्हणतो
खिशात दिसतात पैसे पण मीच नेहमी गणतो
मित्र मित्र बोलतो आणि contri करू म्हणतो
खिशात दिसतात पैसे पण मीच नेहमी गणतो
Birthday लाही बोलवतो, खायला घालतो starter
त्यात तुला gift द्यायचं, बरं आहे barter
Birthday लाही बोलवतो, खायला घालतो starter
त्यात तुला gift द्यायचं, बरं आहे barter
माझ्या progress साठी तू थोडीशी charity दे
ऐ, दे ना
अरे, वर्षातून स्वतः हून एक तरी party दे
Party दे, party दे, मेल्या
Party दे
Party दे, party दे, मेल्या
Party दे
(Party दे)
हे दे ना, हे दे ना
हे दे ना, दे ना
हे दे ना, हे दे ना
एक तरी दे ना
हे दे ना, हे दे ना
हे दे ना, दे ना
हे दे ना, हे दे ना
एक तरी दे ना
दोस्तीला या आपल्या हे नजर लावतात जाम
दोघे नुसते भेटलो तरी ह्यांना फुटतो घाम
दोस्तीला या आपल्या हे नजर लावतात जाम
दोघे नुसते भेटलो तरी ह्यांना फुटतो घाम
भेटू जरा सुमडीत रे राहिल्या आहेत गप्पा
Phone करू बंद, उघडू मनातला कप्पा
अरे, भेटू जरा सुमडीत रे राहिल्या आहेत गप्पा
Phone करू बंद, उघडू मनातला कप्पा
अरे, 60 नाही मागत, चल दोन 30-30 दे
अरे, वर्षातून स्वतः हून एक तरी party दे ना
Party दे, party दे, मेल्या
Party दे, party दे (ऐ, दे ना)
Party दे, party दे, मेल्या
Party दे, party दे (दे ना, दे ना, दे ना)
Party दे, party दे, मेल्या
Party दे, party दे (ऐ, दे ना)
Party दे, party दे, मेल्या
Party दे, party दे
एक तरी दे




Various Artist - Ganpati Visarjan Dance Hits 2022
Album Ganpati Visarjan Dance Hits 2022
date de sortie
24-08-2022




Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.