paroles de chanson Yad Lagla - Ajay Gogavle
याड
लागलं
गं
याड
लागलं
गं
रंगलं
तुझ्यातं
याड
लागलं
गं
वास
ह्यो
उसात
येई
कस्तूरीचा
चाखलंया
वारं
ग्वाड
लागलं
गं
चांद
भासतो
दिसाच
मावळाया
लागलं
आस
लागली
मनात
कालवाया
लागलं
याड
लागलं
गं
याड
लागलं
गं
रंगलं
तुझ्यात
याड
लागलं
गं
वास
ह्यो
उसात
येई
कस्तूरीचा
चाखलंया
वारं
ग्वाड
लागलं
गं
सांगवंना
बोलवंना
मन
झुरतंया
दुरून
पळतंया
कळतंया
वळतंय
मागं
फिरून
सजलं
गं
धजलं
गं
लाजं
काजंला
सारलं
येंधळं
ह्ये
गोंधळंलं
लाडंलाडं
ग्येलं
हरुन
भाळलं
असं
उरात
पालवाया
लागलं
हेऽऽ
ओढ
लागली
मनात
चाळवाया
लागलं
याड
लागलं
गं
याड
लागलं
गं
सुलगंना
उलगंना
जाळ
आतल्या
आतला
दुखनं
ह्ये
देखनं
गं
एकलंच
हाय
साथीला
काजळीला
उजळंलं
पाजळून
ह्या
वातीला
चांदनीला
आवतान
धाडतुया
रोज
रातीला
झोप
लागंना
सपान
जागवाया
लागलं
पाखरू
कसं
आभाळ
पांघराया
लागलं

Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.