Swapnil Bandodkar - Hi Yaad Tujhi paroles de chanson

paroles de chanson Hi Yaad Tujhi - Swapnil Bandodkar



ही याद तुझी भास नवा
छळणार तुझी आस पुन्हा
आहेस कुठे मी खिन्न इथे?
चाहूल तुझी लागेल कुठे?
डोळ्यांची (डोळ्यांची), स्वप्नांची (स्वप्नांची)
ओठाची (ओठाची), स्पर्शाची (स्पर्शाची)
डोळ्यांची, स्वप्नांची
ओठाची, स्पर्शाची
माझी नजर शोधी तुला
गर्दीत या मी एकला
माझी नजर शोधी तुला
गर्दीत या मी एकला
ओढ मनी थरथरते
हो, ओढ मनी थरथरते
डोळ्यांची (डोळ्यांची), स्वप्नांची (स्वप्नांची)
ओठाची (ओठाची), स्पर्शाची (स्पर्शाची)
डोळ्यांची, स्वप्नांची
ओठाची, स्पर्शाची
हाक तुझी यावी आणी
(हाक तुझी यावी आणी)
जीव माझा मोहरावा
(जीव माझा मोहरावा)
हात हाती घेऊनी तु
(हात हाती घेऊनी तु)
तोल माझा सावरावा
(तोल माझा सावरावा)
साथ तुझी मज तीच हवी
हो, साथ तुझी मज तीच हवी
डोळ्यांची, स्वप्नांची
ओठाची, स्पर्शाची
डोळ्यांची, स्वप्नांची
ओठाची, स्पर्शाची



Writer(s): Chandrashekhar Sanekar


Swapnil Bandodkar - Tu Majha Kinara
Album Tu Majha Kinara
date de sortie
31-12-2004




Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.