Aarya Ambekar - Tyachi Baee Maj текст песни

Текст песни Tyachi Baee Maj - Aarya Ambekar



त्याची बाई मज
सोडवेना ओढ
त्याची बाई मज
सोडवेना ओढ
लाडी गोडी भिंड
लाडी गोडी भिंड
मोडवेना
त्याची बाई मज
सोडवेना ओढ
त्याची बाई मज
सोडवेना ओढ
लाडी गोडी भिंड
लाडी गोडी भिंड
मोडवेना
त्याची बाई मज
सोडवेना ओढ
त्याची बाई मज
सोडवेना ओढ
दृष्टीनेच मज
बांधले खांबाला
दृष्टीनेच मज
बांधले खांबाला
दृष्टीनेच मज
बांधले खांबाला
बांधले खांबाला
बांधले खांबाला
दृष्टीनेच मज
बांधले खांबाला
प्राण हा काढला
प्राण हा काढला
वेणू नादे
त्याची बाई मज
सोडवेना ओढ
त्याची बाई मज
सोडवेना ओढ
असे कसे झाले
चेटूक साजणी
असे कसे झाले
चेटूक साजणी
असे कसे झाले कसे झाले
असे कसे झाले
चेटूक साजणी
आता वेणी फनी
आता वेणी फनी
काय कामा
त्याची बाई मज
सोडवेना ओढ
त्याची बाई मज
सोडवेना ओढ
लाडी गोडी भिंड
लाडी गोडी भिंड
मोडवेना
त्याची बाई मज
सोडवेना ओढ
त्याची बाई मज
सोडवेना ओढ
त्याची बाई मज
सोडवेना ओढ



Авторы: AARYA SAMIR AMBEKAR, SALEEL KULKARNI


Aarya Ambekar - Diva Laagu De Re
Альбом Diva Laagu De Re
дата релиза
30-10-2014




Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.