Текст песни Sajan Dari Ubha - Aarya Ambekar
सजण
दारी
उभा,
काय
आता
करू?
घर
कधी
आवरू?
मज
कधी
सावरू?
मी
न
केली
सखे,
अजुन
वेणीफणी
मी
न
पुरते
मला
निरखिले
दर्पणी
अन्
सडाही
न
मी
टाकिला
अंगणी
राहिले
नाहणे!
कुठुन
काजळ
भरू?
मी
न
दुबळी
कुडी
अजुन
शृंगारिली
मी
न
सगळीच
ही
आसवे
माळिली
प्राणपूजा
न
मी
अजुनही
बांधिली
काय
दारातुनी
परत
मागे
फिरू?
बघ
पुन्हा
वाजली
थाप
दारावरी
हीच
मी
ऐकिली
जन्मजन्मांतरी
तीच
मी
राधिका!
तोच
हा
श्रीहरी!
हृदय
माझे
कसे
मीच
हृदयी
धरू?
Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.