Текст песни O Kaka (From "YZ") - Adarsh Shinde
दुनिया
झकास
ही
तुमचा
उदास
का?
आमच्यात
या
जरा,
आता
ना
लाजता!
डोळे
उघडा
पहा,
डेंजर
आहे
हवा,
दंगा
करा
जरा,
आता
ना
माजता!
जोवर
आहात
तरुण,
तोवर
घ्यांना
करून,
नंतर
जाईल
निघून,
डोक्यातली
ही
हवा!!
मागे
फिरा,
नाहीतर
बघा!
मागे
फिरा,
नाहीतर
बघा!
हॅवोक
होऊ
द्या
आता!!
सन्नासन्ना!!
"ओ
काका!"
जगात
प्रेमाचे
तीन
प्रकार
असतात!!
हवा,
खवा
आणि
धुव्वा!!
प्रकार
पहिला:
हवा!
ही
हवा
सेंटी
सेंटी,
वाटे
ही
साता
जन्माची
साथ,
ही
हवा
ट्वेन्टी
ट्वेन्टी,
विसरून
जातात,
महिन्याभरात!
हे
कायम
हातात
हात,
हे
जवळ
जवळ
एकमेकात!
हे
अपडेट
दिवसाला
साठ,
हे
उम्म
चंबू
सेल्फी
घेतात!
पडते
गेम,
उडून
जाते
हो
प्रेम,
उरतो
टैटू,
लपवायचा
कसा
हे
शोधतात
नेटवर!
एकदाच
बघा,
रिटट्न
फिरा,
डिस्टन्स
ठेवा,
लर्निंग
करा,
प्रकार
दुसरा:
खवा
हा
पहा
धोका
धोका,
दोनजर
ही
खावा
केटेगरी!
मनू
पिल्लू
बाबू
म्हणवतात
ही
तर
बोक्याची
नावं
सारी!
हे
कायम
म्हणतात
डिअर,
पण
स्टेट्स
कधीच
नाही
क्लिअर,
हे
कामं
घेतात
करून,
पण
प्रेम
बरोब्बर
दुसर्यावर,
ठरते
लग्न,
हातात
नुसतंच
बघणं,
होते
माकड,
लग्नाला
जाऊन
मांडवात
रडरड!
सुमडीत
बघा,
सुमडीत
निघा
शांतीत
रहा
नी
क्रांती
करा!
Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.