Текст песни




सात बाई सात बायका सात
जीवाची सफर आता राणीच्या देशात
हां घेते खोचून पदर बाई मी ठसक्यात
घेते टीचून गं सेल्फी बाई मी टेचात
होऊन जाऊ दे पुन्हा गं आता जोरात
हो जिथं जाऊ तिथं खेळू आम्ही तोऱ्यात
खेळू झिम्मा गं झिम्मा गं झिम्मा गं
खेळू झिम्मा गं झिम्मा पोरी झिम्मा गं
खेळू झिम्मा गं झिम्मा गं झिम्मा गं
खेळू झिम्मा गं झिम्मा पोरी झिम्मा गं
हासू भरणारी आसू पुसणारी
पुन्हा आपुल्याशी आपुली यारी
हो ओढ ही भारी नव्याची सारी
स्वप्न ही सारी झाली सर्तारी
हा खेळ हा होणार अजब गजब कडक हा दंगा
होऊन जाऊ दे पुन्हा गं आता जोरात
हो जिथं जाऊ तिथं खेळू आम्ही तोऱ्यात
खेळू झिम्मा गं झिम्मा पोरी झिम्मा गं
खेळू झिम्मा गं झिम्मा पोरी झिम्मा गं
खेळू झिम्मा गं झिम्मा गं झिम्मा गं
खेळू झिम्मा गं झिम्मा पोरी झिम्मा गं
खेळू झिम्मा गं झिम्मा गं झिम्मा गं
खेळू झिम्मा गं झिम्मा पोरी झिम्मा गं



Авторы: Kshitij Patwardhan, Amitraj



Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.
Загрузка
Загрузка