Anand Shinde - Dhingana текст песни

Текст песни Dhingana - Anand Shinde




ए-ए, धिंगाणा घालूया सारे धिंगाणा
धिंगाणा फिरले तारे धिंगाणा
अरे, दुःखाच भूत केलं सोन्याने या खल्लास
साऱ्या गावात पेटला रं जल्लोषाचा उल्लास
धिंगाणा घालूया सारे धिंगाणा
धिंगाणा फीरले तारे धिंगाणा
सोन्याची रे आज रात, उद्या सोन्याची पहाट
उद्यापासून फिरारे सारे colour घेऊन ताट
ए, सोन्याची आज रात, उद्या सोन्याची पहाट
उद्यापासून फिरारे सारे colour घेऊन ताट
झालं, गेलं सारं जो-तो इसरला
मोठे-मोठे कोणी जाई ना धरला
धिंगाणा घालूया सारे धिंगाणा
धिंगाणा फिरले तारे धिंगाणा
ए, कशी या जनते केली रे देवा तू ही बरसात
असा धिंगाणा झाला कधी ना गेल्या दहा वर्षात
हो, कशी या जनते केली रे देवा तू ही बरसात
असा धिंगाणा झाला कधी ना गेल्या दहा वर्षात
देवा दे रे गावा मोठं सपानं
पोरी-बाळी साऱ्या राहतील सुखानं
धिंगाणा, धिंगाणा घालूया सारे धिंगाणा
धिंगाणा फिरले तारे धिंगाणा
अरे, दुःखाच भूत केलं सोन्याने या खल्लास
साऱ्या गावात पेटला रं जल्लोषाचा उल्लास
धिंगाणा घालूया सारे धिंगाणा
धिंगाणा फिरले तारे धिंगाणा
धिंगाणा घालूया सारे धिंगाणा
धिंगाणा फिरले तारे धिंगाणा



Авторы: Amitraj, Sachin Pathak


Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.