Asha Bhosle - Dagha Dagha Akhan Binuia - Original текст песни

Текст песни Dagha Dagha Akhan Binuia - Original - Asha Bhosle



धागा धागा अखंड विणू या, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणू या
अक्षांशाचे, रेखांशाचे, उभे आडवे गुंफून धागे
विविधरंगी वसुंधरेचे वस्त्र विणिले पांडुरंगे
विश्वंभर तो विणकर पहिला, कार्यारंभी नित्य स्मरू या
करचरणांच्या मागावरती मनामनांचे तंतू टाका
फेकून शेला अंगावरती, अर्धी उघडी लाग राखा
बंधुत्वाचा फिरवीत चरखा, एकत्वाचे सूत्र धरू या



Авторы: Prasanta Pravu, P. Savalaram



Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.