Текст песни Ashi Kashi - Ash King , Jonita Gandhi
गार
गार
कोडशात
फुटावी
हि
आग
तशी
फुटली
ग,
जरा
जरा
पेटली
ग,
काजळाच्या
बहाण्याणे
डोळ्यात
भरुनी
तुला
जगते
मी,
हो
रोज
तुला
बघते
मी,
बघुनी
रोज
मी
तुला,
हा
जीव
जाळतो,
स्वप्न
सारी
गोफणी
टांगतो
चांदणी
ग
गोफणी
ला
बांध
तो...
अशी
कशी.
बघत
बघत
तुला
विनंत
जाई
रे
मन
भास
तू
हृदयात
तू
जगत
जगत
तुझी
सोबत
मागत
माझा
श्वास
तू,
अरिजात
तू,
वाहते
हवा
का
आज
केसरी
दाहीदिशात
घुमू
लागली
ग
आज
मधूर
मधुर
सुमधुर
बासरी
वाळूच्या
कणात
जशी
पावलांची
खून
जशी
छबी
तुझी
मनात
या
उमटली
ग...
दुमड
दुमड
तो
मी
लिहुन
कविता
तुला
वाचतो
मला
वेच
तू,
उडते
फिरते
तुझ्या
अवती
भवती
तुला
शोधते,,
मला
खेच
तू
सारे
दुवे
घे
आज
जोडले,,
स्वप्नाचे
तू
नवे
सूर
आज
मदिर
मधूर
मधूर
सुमधुर
छेडले...,
गुल
मोहरांची
जणू
कोवळ्या
उन्हात
सावली
हि
फुलताना
दिसली
रे...
गार
गार...
![Jonita Gandhi feat. Ash King - Dry Day (Original Motion Picture Soundtrack) - EP](https://pic.Lyrhub.com/img/k/x/o/1/wrxzuz1oxk.jpg)
Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.