Milind Ingle - Divas Budale Raati Saralya текст песни

Текст песни Divas Budale Raati Saralya - Milind Ingle




दिवस बुडाले राती सरल्या
घेऊनी गेला बहर फुलांचा
पावसात मी चिंब भिजलो
ग्रीष्माचाही दाह सोसला
तप्त वाळूवर पाय पोळले
रानीवनी किती काटे रूतले
जखमांच्या या भेगांमधुनी
रक्ताचाही पाट वाहिला
ठेचाळत अन पडत, अडकत
शोधिती डोळे वाट कुठे
क्षितिजाच्या पल्याड पाहता
फसलो फसव्या मृगजळा
झुळुक वारा शीतलस्पर्शी
हेलावुनी टाकी मना
दाटुनी येती आठवणी तव
ह्रदयी उठती तीव्र कळा



Авторы: Deva Chafae



Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.