Текст песни Dongar Kathadi Thakaradi - Ravindra Sathe feat. Chandrakant Kale
डोंगर
काठडी
ठाकरवाडी
ठाकरवाडीला
झोपड्या
चारी
डोंगर
काठडी
ठाकरवाडी
ठाकरवाडीला
झोपड्या
चारी
भक्तांचा
नाग्या
उन्मन
भारी
(उन्मन
भारी)
गर्दीत
धावऱ्या
हुल्लड
होरी
(हुल्लड
होरी)
डोंगर
पारी
जुनी
पथारी
ए,
ठाकरवाडीच्या
डोलकीवरी
ठाकरवाडी,
ठाकरवाडी
डोंगर
काठडी
ठाकरवाडी
ठाकरवाडीला
झोपड्या
चारी
जिंगुण
कोणी,
जिंगुण
कोणी
जिंगुण
कोणी
अंग
झोपूनी
फाटक्या
वस्तीला,
फाटक्या
वस्तीला
फाटक्या
वस्तीला
जलमाच्या
खणी
भक्तांचा
नाग्या
हुल्लड
होरी
(हुल्लड
होरी)
जुन्याचा
कोष्टी
देवाच्या
पारी
(देवाच्या
पारी)
ऐकत
बसते
ठाकरवाडी
ए,
ठाकरवाडीच्या
झोपड्या
चारी
ठाकरवाडी,
ठाकरवाडी
डोंगर
काठडी
ठाकरवाडी
ठाकरवाडीला
झोपड्या
चारी
ठाकरवाडी,
ठाकरवाडी
ठाकरवाडी,
ठाकरवाडी
ठाकरवाडी
Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.