Swapnil Bandodkar - Junya Photo (Male) текст песни

Текст песни Junya Photo (Male) - Swapnil Bandodkar

जुन्या फोटोत दिसणारे खरे हसणे कुठे गेले?
जुन्या फोटोत दिसणारे खरे हसणे कुठे गेले?
जुन्या फोटोत दिसणारे खरे हसणे कुठे गेले?
ऋतूंचा हात धरूनी आपले फुलणे कुठे गेले?
जुन्या फोटोत दिसणारे खरे हसणे कुठे गेले?
स्वतःचा वाटणारा चेहरा हा चेहरा नाही
हो, स्वतःचा वाटणारा चेहरा हा चेहरा नाही
स्वतःचा वाटणारा चेहरा हा चेहरा नाही
अरे, ह्या आरश्यातील कालचे असणे कुठे गेले?
अरे, ह्या आरश्यातील कालचे असणे कुठे गेले?
ऋतूंचा हात धरूनी आपले फुलणे कुठे गेले?
जुन्या फोटोत दिसणारे खरे हसणे कुठे गेले?
Hmm, रडू आले, तरी आता रडत नाहीत हे डोळे
रडू आले, तरी आता रडत नाहीत हे डोळे
रडू आले, तरी आता रडत नाहीत हे डोळे
समंजस काळजाच्या आतले तुकडे कुठे गेले?
समंजस काळजाच्या आतले तुकडे कुठे गेले?
ऋतूंचा हात धरूनी आपले फुलणे कुठे गेले?
जुन्या फोटोत दिसणारे खरे हसणे कुठे गेले?

Авторы: Avadhoot Gupte, Vaibhav Joshi

Swapnil Bandodkar - Madhuri (Original Motion Picture Soundtrack)
Альбом Madhuri (Original Motion Picture Soundtrack)
дата релиза
19-11-2018

Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.