Adarsh Shinde - Saheb Ekach Saheb Balasaheb Songtexte

Songtexte Saheb Ekach Saheb Balasaheb - Adarsh Shinde




जरीच्या सारीत किती सजून-गजून
किती सजून-गजून
कुणाची दिसतेस ग, माझी नवरी दिसतेस
कुणाची दिसतेस ग, माझी नवरी दिसतेस
जरीच्या सारीत किती सजून-गजून
किती सजून-गजून
कुणाची दिसतेस ग, माझी नवरी दिसतेस
कुणाची दिसतेस ग, माझी नवरी दिसतेस
ह... अ...
तिला हळदीन रंगविन पिरमानं तिला सजवीन
तिला हळदीन रंगविन पिरमानं तिला सजवीन
संग घेऊनी माझ्या तिला साऱ्या गावात मी फिरवीन
सांग राणी तू माझी होणार, तुझा हाथ माझ्या हाथी देना
माझ्या नावाच कुंकू तुझ्या माथ्यावर कधी घेणार?



Autor(en): Vijay Gatlewar, Akhil Joshi




Attention! Feel free to leave feedback.