Shankar Mahadevan - Swapnat Pahilelya Songtexte

Songtexte Swapnat Pahilelya - Shankar Mahadevan




स्वप्नात पाहिलेल्या नगरीत दूर कोठे
स्वप्नातली परी ती स्वप्नात रोज भेटे
एका नदीकिनारी छोटीशी ती हवेली
दाटीने चंदनाची झाडे सभोवताली
शेतात केशराच्या हलकेच जाग येते
बागेत चांदण्यांच्या ती रोज वाट पाही
मेण्यातूनी ढगांच्या मला कुठे ही नेई
आकाशपाळणे ते थांबायचे पहाटे



Autor(en): kedar pandit, mangesh kulkarni



Attention! Feel free to leave feedback.