Asha Bhosle - Alimili Lyrics

Lyrics Alimili - Asha Bhosle



अळी-मिळी, गुप्प चिळी, चिळी चू
अळी-मिळी, गुप्प चिळी, चिळी चू
चिळी चू, चू
भिर-भिर पायाला या भिंगरी रे
भुन-भुन डोक्याला या भुंग रे
उगवलं तांबडं, आरवलं कोंबडं
जिथं-तिथं लागल्यात रांगा रे
अळी-मिळी, गुप्प चिळी, चिळी चू
अळी-मिळी, गुप्प चिळी, चिळी चू
चिळी चू, चू
कुठं झालं बाळ, कुठं आजा मेला
शुभेंच्यांची कुणी धाडली तार
एका पाठो-पाठ इथे बसते शिक्के
सुख-दुःख सारं काही निर्विकार
अळी-मिळी, गुप्प चिळी, चिळी चू
अळी-मिळी, गुप्प चिळी, चिळी चू
चिळी चू, चू
ऊन-पाऊस, कधी थंडी-वारा
जरी गर्दीत तरी एकटा हा
कुठे राडा, कुणाचा पंगा झाला
मदतीला धावून जातो बंदा हा
अळी-मिळी, गुप्प चिळी, चिळी चू
अळी-मिळी, गुप्प चिळी, चिळी चू
चिळी चू, चू



Writer(s): Mandar Cholkar, Pankaj Padgham


Asha Bhosle - Murder Mestri (Original Motion Picture Soundtrack) - Single




Attention! Feel free to leave feedback.