Lyrics Zubizubiya - Shankar Mahadevan
ही
रात
अशी
रंगली
धुंद
सारे
सखे
सोबती
बेभान
झाली
आम्हीच
केली
आमुच्या
तालसुरांनी
झुबिझुबिया
झुबिझुबिया
झुबिझुबिया
मस्तीत
आज
तोडून
बंध
सारे
बेहोश
आम्ही
विसरून
दु:
ख
गेले
यौवनाचे
तराणे
गात
आम्ही
निघालो
सागरी
या
सुरांच्या
आज
पुरते
बुडालो
ता
धीन
लयीत
पायात
वीज
नाचे
कैफात
धुंद
मनमुक्त
आम्ही
पक्षी
गगनात
आज
सजवू
नवीन
नक्षी
तारकांच्या
सुरांनी
गाणे
हे
भारलेले
चंद्र
घेण्या
मिठीत
पंख
सरसावलेले
रंगात
रात
ह्रदयात
साज
वाजे
Attention! Feel free to leave feedback.