Suresh Wadkar - Ojattun Aley Avattya (From "Irsha") Lyrics

Lyrics Ojattun Aley Avattya (From "Irsha") - Suresh Wadkar



आ, एवढा वेळ का लाविला?
हो, एवढा वेळ का लाविला?
एवढा वेळ का लाविला?
एवढा वेळ का लाविला?
कोण्या भक्ताने गोविला
कोण्या भक्ताने गोविला
एवढा वेळ का लाविला?
हो, एवढा वेळ का लाविला?
वाट पाहतो दाही दिशा
पोटी धरूनिया आशा
(वाट पाहतो दाही दिशा)
(पोटी धरूनिया आशा)
वाट पाहतो दाही दिशा
वाट पाहतो दाही दिशा
पोटी धरूनिया आशा
झडकरी येई बा विठ्ठला
झडकरी येई बा विठ्ठला
विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला
कंठ आळविता सोकला
कंठ आळविता सोकला
एवढा वेळ का लाविला?
हो, एवढा वेळ का लाविला?




Attention! Feel free to leave feedback.