paroles de chanson Jagana He Nyara Jhala Ji (From "Hirkani") - Amitraj , Madhura Kumbhar
आभाळासंग
मातीचं
नांदनं
जीव
झाला
चकवा
चांदणं
आभाळासंग
मातीचं
नांदनं
जीव
झाला
चकवा
चांदणं
दिवसाचं
दिसत्यात
तारं
या
नभामंदी
दिवसाचं
दिसत्यात
तारं
या
नभामंदी
हो,
जगणं
हे
न्यारं
झालं
जी
हा,
जगणं
हे
न्यारं
झालं
जी
Hmm,
जगणं
हे
न्यारं
झालं
जी
जगणं
न्यारं
झालं
जी
हात
ह्यो
हातात,
सूर
ह्यो
श्वासात
पाखरांच्या
ध्यासात,
चिमुकल्या
घासात
भरून
हे
डोळं
आलं,
डोळ्यामंदी
सपान
झालं
भरून
हे
डोळं
आलं,
डोळ्यामंदी
सपान
झालं
तुझ्यामुळं
लाभलं
रं
सारं
या
जगामंदी
जगणं
हे
न्यारं
झालं
जी
हा,
जगणं
हे
न्यारं
झालं
जी
Hmm,
जगणं
हे
न्यारं
झालं
जी
जगणं
हे
न्यारं
झालं
जी
हसून
घे
गालात,
सनईच्या
गं
तालात
तुझ्या-माझ्या
सलगीला,
पिरतीच्या
या
हलगीला
लाभल्यात
बाळराजं
संसाराच्या
शिलकीला
देव
आला
धावूनिया
नशिबाच्या
दिंमतीला
आनंदाचं
गाणं
आज
दाटलं
उरामंदी
जगणं
हे
न्यारं
झालं
जी
हा,
जगणं
हे
न्यारं
झालं
जी
Hmm,
जगणं
हे
न्यारं
झालं
जी
जगणं
न्यारं
झालं
जी
Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.