Amitraj - Dayaghana Re Hi Yachana Re paroles de chanson

paroles de chanson Dayaghana Re Hi Yachana Re - Amitraj



दयाघना रे ही याचना रे
हाक दे तू थांब ना
दयाघना रे ही याचना रे
हाक दे तू थांब ना
दूर व्हावे दैत्य माझे
तू आम्हाला पावना
दूर व्हावे दैत्य माझे
तू आम्हाला पावना
दयाघना
पार्थ तू अन सार्थ तू रे
या मनाचा आर्थ तू
अंत मी रे तू अनंता
जाणीवेचा संत तू
दोष माझा झाक देवा
दोष माझा झाक देवा
दिव्यदृष्टी लाभता
दूर व्हावे दैत्य माझे
तू आम्हाला पावना
दयाघना
दयाघना
दयाघना
नष्ट झाले ध्यान देवा
दृष्ट माझा काळिमा
स्पष्ट झाले मी पशु रे
कष्ट दे माझ्या जिवा
तोडल्या त्या काच भिंती
मोडला मी उंबरा
हाती आला वेदनेचा
हा रिकामा पिंजरा
यातनांचा गाव माझे
तू जगाला सांग ना
दयाघना
दयाघना रे ही याचना रे
हाक दे तू थांब ना
दूर व्हावे दैत्य माझे
तू आम्हाला पावना
दूर व्हावे दैत्य माझे
तू आम्हाला पावना
दयाघना



Writer(s): Sanjay Krishnaji Patil, Amitraj



Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.