Digvijay Joshi - Lampat Zampat paroles de chanson

paroles de chanson Lampat Zampat - Digvijay Joshi



हलकी-फुलकी ज़िंदगानी मनात समदं
आंतरीच्या बोचक्यात सपान उमदं
हलकी-फुलकी ज़िंदगानी मनात समदं
आंतरीच्या बोचक्यात सपान उमदं
बुकाच्या कागदाचा काळजाशी धागा रं
उनाड चाळं देती सर्गामंदी जागा रं
अशी लीला ही लंपट-झंपट
अशी लीला ही लंपट-झंपट
अशी लीला ही लंपट-झंपट
अशी लीला ही लंपट-झंपट
अशी लीला ही लंपट-झंपट
हे, वयाचं याड न्यारं झोप नाही भूक रं
खट्याळ पापनीत अप्सरेचं रूप रं
वयाचं याड न्यारं झोप नाही भूक रं
खट्याळ पापनीत अप्सरेचं रूप रं
नवं-नवं, हवं-हवं आसं हे खुळ रं
मनाची मुंगी चाटी भावनेचा गुळ रं
आस-पास गार भास लबाड आज रं
वसाड वावरात गुलाबी गाजरं
बुकाच्या कागदाचा काळजाशी धागा रं
उनाड चाळं देती सर्गामंदी जागा रं
अशी लीला ही लंपट-झंपट
अशी लीला ही लंपट-झंपट
अशी लीला ही लंपट-झंपट
अशी लीला ही लंपट-झंपट
अशी लीला ही लंपट-झंपट
हो, अशी ही आस अवली आभाळाला टेकली
मिजास माज नाही लाज सारी फेकली
अशी ही आस अवली आभाळाला टेकली
मिजास माज नाही लाज सारी फेकली
दिलाचं दार आपलं आर-पार मोकळं
कुनीबी यावं-जावं सर्ब राही चोख रं
घाई-घाई, वाकडं-तिकडं कसबी चाला रं
Hii, hello, love you, love you मुखानं बोला रं
बुकाच्या कागदाचा काळजाशी धागा रं
उनाड चाळं देती सर्गामंदी जागा रं
अशी लीला ही लंपट-झंपट
अशी लीला ही लंपट-झंपट
अशी लीला ही लंपट-झंपट
अशी लीला ही लंपट-झंपट
अशी लीला ही लंपट-झंपट
अशी लीला ही...



Writer(s): Mangesh Balkrishna Kangane, Avadhoot Gupte


Digvijay Joshi - Boyz (Original Motion Picture Soundtrack) - EP
Album Boyz (Original Motion Picture Soundtrack) - EP
date de sortie
06-08-2017



Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.