paroles de chanson Yeta Samor Jevha - Milind Ingle
येता
समोर
जेव्हा
का
चोरूनी
पाहशी?
लपवूनी
प्रेम
आपुले
का
ठेवीशी
उराशी?
संकोच
का
मनी
हा
की
लाज
ही
जनाची
ओठावरीच
शब्द
का
सांगशी
कुणाशी?
एकटी
उभी
तू
असता
निरखुनी
तुज
पाहता
पायाच्या
अंगठ्याने
धरणीला
का
खुणविशी?
प्रीतीस
या
कुणाची
की
साक्ष
ती
असावी
ह्रदयात
डोकावुनी
तू
पाहशी
जराशी
Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.