paroles de chanson Divas Budale Raati Saralya - Milind Ingle
दिवस
बुडाले
राती
सरल्या
घेऊनी
गेला
बहर
फुलांचा
पावसात
मी
चिंब
भिजलो
ग्रीष्माचाही
दाह
सोसला
तप्त
वाळूवर
पाय
पोळले
रानीवनी
किती
काटे
रूतले
जखमांच्या
या
भेगांमधुनी
रक्ताचाही
पाट
वाहिला
ठेचाळत
अन
पडत,
अडकत
शोधिती
डोळे
वाट
कुठे
क्षितिजाच्या
पल्याड
पाहता
फसलो
फसव्या
मृगजळा
झुळुक
वारा
शीतलस्पर्शी
हेलावुनी
टाकी
मना
दाटुनी
येती
आठवणी
तव
ह्रदयी
उठती
तीव्र
कळा
Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.