Shreya Ghoshal - Prawaas (Reprise) paroles de chanson

paroles de chanson Prawaas (Reprise) - Shreya Ghoshal



मनासारखा ऋतू बदलतो
वसंत फुलतो जणू शिशिरात
हो, वळणानंतर गवसून जाते
हवी-हवीशी अनवट वाट
प्रवास, प्रवास, हा प्रवास
प्रवास, हा प्रवास
गोड गुपित हे जगण्या मधले
वळणावरती उलगडते
ओ, सावरणारी सोबत असता
जीवनगाणे दरवळते
हो, सुर ही उमलतो सुखाचा
हाती हात हलके मिसळता
हो, प्रवास, प्रवास, हा प्रवास
प्रवास, प्रवास, हा प्रवास
हां, जुळून येती नवे तराणे
रंग नवे भरती जगण्यात
हो, प्रवास होतो सुरेल सारा
हाती गुंतले असता हात
प्रवास, प्रवास, हा प्रवास
प्रवास, प्रवास, हा प्रवास



Writer(s): Guru Thakur, Salim Sulaiman


Shreya Ghoshal - Prawaas
Album Prawaas
date de sortie
09-01-2020



Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.