Текст песни Maza Bappa Aala - Adarsh Shinde
हसत मुखात लपत-छपत
हसत मुखात लपत-छपत
धिंगाणा घालू चला
Hey, आला माझा, आला माझा
आला माझा...
आला माझा, आला माझा
आला माझा बाप्पा आला
Hey, आला माझा, आला माझा
आला माझा बाप्पा आला
Hey, एकदंता, दयावंता
कृपाळू साऱ्यांच्या भगवंता
मागणे हे पायी तुझ्या
हटू दे ही सारी चिंता
एकदंता, दयावंता
कृपाळू साऱ्यांच्या भगवंता
मागणे हे पायी तुझ्या
हटू दे ही सारी चिंता
मनामध्ये आमच्या आनंद झाला
मनामध्ये आमच्या आनंद झाला
आला, आला, आला, आला
आला माझा बाप्पा आला
आला, आला, आला, आला
आला माझा बाप्पा आला
साऱ्या जगामध्ये तुझीच कीर्ती
आनंदाला आज आलिया भरती
साऱ्या दुनियेत माझ्या गणाचा
बोभाटा ह्यो कसा हो झाला
साऱ्या जगामध्ये तुझीच कीर्ती
आनंदाला आज आलिया भरती
साऱ्या दुनियेत माझ्या गणाचा
बोभाटा ह्यो कसा हो झाला
मनामध्ये आमच्या आनंद झाला
मनामध्ये आमच्या आनंद झाला
आला, आला, आला, आला
आला माझा बाप्पा आला
आला, आला, आला, आला
आला माझा बाप्पा आला
Hey, बाप्पा तू मेरी सुन ले बात
तू साथ दे, तेरा नाम लूँ चाहे दिन हो या रात
तेरा नाम लूँ चाहे दिन हो या रात
Hey, वर्षाचा सण ह्यो आला रे, आला
बाप्पाचा दिन ह्यो आला
साऱ्या चाळीत गल्लोगल्ली
पोरांनी आता धिंगाणा केला
आला, आला, आला, आला
आला माझा बाप्पा आला
आला, आला, आला, आला
आला माझा बाप्पा आला, ए
सुखकर्ता, दुखहर्ता, वार्ता विघ्नाची
नूर्वी, पूर्वी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ताफळांची
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.