Asha Bhosle - Sakhi Ga Murali Mohan текст песни

Текст песни Sakhi Ga Murali Mohan - Asha Bhosle




सखी गं, मुरलीमोहन मोही मना
सखी गं, मुरलीमोहन मोही मना
गाऊ किती पुन्हा-पुन्हा त्याच्या गुणा
सखी गं, मुरलीमोहन मोही मना
सखी गं, सखी मुरलीमोहन मोही मना
शृंगाराची प्रीत करिता चिंतन
अनुराग त्याचा देता आलिंगन
अनुराग त्याचा देता आलिंगन
चंदनाचा गंध येत असे पंचप्राणा
चंदनाचा गंध येत असे पंचप्राणा, मोही मना
सखी गं, मुरलीमोहन मोही मना
सखी गं, मुरलीमोहन मोही मना
कानी येता ज्याच्या बासुरीचे सूर
कानी येता ज्याच्या बासुरीचे सूर
कालिंदीला येता आनंदाचा पूर
गोपिकांच्या घरी प्रीतीचा पाहुणा गं
गोपिकांच्या घरी प्रीतीचा पाहुणा गं
सखी गं, सखी गं, मुरलीमोहन मोही मना
गाऊ किती पुन्हा-पुन्हा त्याच्या गुणा
सखी गं, मुरलीमोहन मोही मना



Авторы: P Savalaram



Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.