Текст песни Pasaydan - Sadhana Sargam
आता
विश्वात्मकें
देवें
। येणे
वाग्यज्ञें
तोषावें
।
तोषोनिं
मज
ज्ञावे
। पसायदान
हें
॥
जें
खळांची
व्यंकटी
सांडो
। तया
सत्कर्मी-
रती
वाढो
।
भूतां
परस्परे
पडो
। मैत्र
जीवाचें
॥
दुरितांचे
तिमिर
जावो
। विश्व
स्वधर्म
सूर्यें
पाहो
।
जो
जे
वांच्छिल
तो
तें
लाहो
। प्राणिजात
॥
वर्षत
सकळ
मंगळी
। ईश्वरनिष्ठांची
मांदियाळी
।
अनवरत
भूमंडळी
। भेटतु
भूतां
॥
चलां
कल्पतरूंचे
आरव
। चेतना
चिंतामणींचें
गाव
।
बोलते
जे
अर्णव
। पीयूषाचे
॥
चंद्र्मे
जे
अलांछ्न
। मार्तंड
जे
तापहीन
।
ते
सर्वांही
सदा
सज्जन
। सोयरे
होतु
॥
किंबहुना
सर्व
सुखी
। पूर्ण
होऊनि
तिन्हीं
लोकी
।
भजिजो
आदिपुरुखी
। अखंडित
॥
आणि
ग्रंथोपजीविये
। विशेषीं
लोकीं
इयें
।
दृष्टादृष्ट
विजयें
। होआवे
जी
।
येथ
म्हणे
श्री
विश्वेशराओ
। हा
होईल
दान
पसावो
।
येणें
वरें
ज्ञानदेवो
। सुखिया
जाला
॥
Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.