Текст песни




फोटो मध्ये मुखडा तुझा सारखाच भासलाय गं
नको सखे माझ्या आता काळजात घाव करू
तुझ्या विना जीव माझा उगच त्रास्लाय गं
जिथे जिथ जातो तिथ तुझीच छाया गं
जीव होतोय येडा पिसा जोताय वाया गं
फोटो मध्ये मुखडा तुझा सारखाच भासलाय गं
सारखाच भासलाय गं मनामध्ये बसलाय गं
सारखाच भासलाय गं तुझ्यातच रंगलाय गं
मन तीच चित्र विचित्र पण तीच प्रेम पवित्र
किती गुणाची किती शुध्द चरित्र
रूपाच बांध हे फुटलं बघून चांद हे हसलं
किती ते साद निरागस तीच हसन
जवा तिनं सोडली केसाची लट
वाटलं मिठी मारू तिला घट
गेलं तान भान भूक मन हे कराय लागलं हट्ट
स्वभाव भोळ टपूर डोळ पोटात कोळ तिला बघून
सोन्याची खाण मनं उधान प्रेमाचं वार आल तिथून
जिथं ती राहते चोरून पाहते लाजत राहते
कशी ती हायनि कुठे दिसत तीत मनामध्ये माझ्या फिरत राहते
काय झालं काय कळत नाय मेल तीच माझ जुळत नाय
शोधत बसतो जिथ तिथ तरी कुठेच मला ती मिळत नाय
आले मी सख्या आता तुझ्याच साठी
मन गेल भारावून तुझ्याच वाचून
प्रेम हाय तुझ खरं माझ्या मनामधून
साद हाय तुला राया अंतरंगातून
साद हाय तुला राया अंतरंगातून
फोटो मध्ये मुखडा तुझा सारखाच भासलाय रं
नको सख्या माझ्या आता काळजात घाव करू
तुझ्या विना जीव माझा उगच त्रास्लाय रं
जिथे जिथ जाते तिथ तुझीच छाया रं
जीव होतोय येडा पिसा जोताय वाया रं
फोटो मध्ये मुखडा तुझा सारखाच भासलाय रं
सारखाच भासलाय गं तुझ्यातच रंगलाय गं



Авторы: Pankaj Dhumal, Vaibhav Koli



Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.
Загрузка
Загрузка