Shankar Mahadevan - Ya Sanjveli текст песни

Текст песни Ya Sanjveli - Shankar Mahadevan



ही नागमोडी वाट वळणाची
तू छेडलेली तार काळजाची
कोवळे गुपित ठेविले जपून
हळूच झाले मनात रुजून गाणे
या सांजवेळी
भेट कुठे झाली कळे
नजर कुठे जडली कळे
आठवते मज बस इतुके
गुलमोहर हे हुरहुरले
का लाजते हे का जागते हे
चांदणे हळूच स्पर्शात फुलून
ह्रदयी त्याचे झाले भिजून गाणे
रंग नवे आले भरूनी
स्वप्न जणू उतरे नयनी
प्रेम प्रेम जे म्हणती ते
जीवनात आले सजुनी
ते पाहणे गे ते नाहणे गे
केस रेशमी मोकळे सोडून
गालाच्या खळीत राहिले गुंतून



Авторы: kedar pandit, pravin davne


Shankar Mahadevan - Shravan Dhara
Альбом Shravan Dhara
дата релиза
01-01-2000




Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.