Swapnil Bandodkar - Jeevana текст песни

Текст песни Jeevana - Swapnil Bandodkar




डोळ्यात स्वप्न उद्याची, ही किरणा ही दिशांची
माहौल असू दया धुक्याचा, चाहूल माझी उन्हाची
डोळ्यात स्वप्न उद्याची, ही किरणा ही दिशांची
माहौल असू दया धुक्याचा, चाहूल माझी उन्हाची
कश्याला पाहिजे (कश्याला पाहिजे)
हो, कश्याला पाहिजे जगाची सांत्वना
तुला-मला नको कुणी सोबती जीवना (जीवना)
हो, जीवना (जीवना) hmm, जीवना (जीवना)
तुला-मला नको कुणी सोबती जीवना
ही तुझी, तुझी जणू तुझ्याशी शर्यत लागली
रे मना तुला पुरे तुझी ही नियत चांगली
मार्ग हा एकला, पेच ही एकली
पाय ही आपले, ठेच ही आपली
रंग लाभला तुला जगाहून वेगळा
पावसात न्हाऊनी भेटशी तू तुला
डोळ्यात जळते आशा, सलगी आहे ढगीशी
माहौल असू दया धुक्याचा, चाहूल माझी उन्हाची
कश्याला पाहिजे (कश्याला पाहिजे)
हो, कश्याला पाहिजे जगाची सांत्वना
तुला-मला नको कुणी सोबती जीवना (जीवना)
Hmm, जीवना (जीवना) हो, जीवना (जीवना)
तुला-मला नको कुणी सोबती जीवना



Авторы: Avadhoot Gupte, Vaibhav Joshi


Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.