Vaishali Samant - Bhuivar Aali Sar текст песни

Текст песни Bhuivar Aali Sar - Vaishali Samant




भुईवर आली सर, आली सर श्रावणाची
भुईतून आली वर, रुजव वाळ्याची
भुईवर आली खार, आली खार धिटाईची
भुईतून कणसात, चव मिठाईची
भुईवर आली उन्हे, आली उन्हे पावसाची
पायी तुझ्या माझ्या भुई, भुई चिक्कणमातीची




Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.