Текст песни Ya Chandra Vela Asha - Vaishali Samant
                                                या 
                                                चंद्रवेळा 
                                                अशा 
                                                उरी 
                                                उठते 
                                                काहूर
 
                                    
                                
                                                माझा 
                                                धपापतो 
                                                जीव 
                                                आले 
                                                अंग 
                                                मोहरून
 
                                    
                                
                                                हे 
                                                पेटले 
                                                    ग 
                                                रान 
                                                पिठूर 
                                                ज्वालांचा 
                                                मोहोर
 
                                    
                                
                                                माझा 
                                                साजण 
                                                    ग 
                                                दूर 
                                                कसे 
                                                ठेऊ 
                                                चित्त 
                                                स्थिर
 
                                    
                                
                                                कसे 
                                                सांभाळू 
                                                मनाला 
                                                त्याचा 
                                                आठव 
                                                ओठाला
 
                                    
                                
                                                एक 
                                                प्रहर 
                                                लोटला 
                                                पाठ 
                                                टेके 
                                                ना 
                                                शेजेला
 
                                    
                                
                                                हाती 
                                                जडवली 
                                                मेंदी 
                                                पायी 
                                                पैंजण 
                                                सजले
 
                                    
                                
                                                शालू 
                                                जरीचा 
                                                नेसले 
                                                भाळी 
                                                कुंकुम 
                                                रेखिले
 
                                    
                                
                                                माझ्या 
                                                सजणाचे 
                                                रूप 
                                                मी 
                                                बिंबात 
                                                पाहिले
 
                                    
                                
                                                लक्ष 
                                                किरणांचा 
                                                हात 
                                                फिरे 
                                                अंगांग 
                                                उधळ
 
                                    
                                
                                                मी 
                                                झाकले 
                                                कमल 
                                                झाले 
                                                राधेहून 
                                                चूर
 
                                    
                                
                                                मुक्त 
                                                मनाचा 
                                                प्रवास 
                                                माझा 
                                                चांदण्यांचा 
                                                रथ
 
                                    
                                
                                                मी 
                                                पुसले 
                                                संस्कार 
                                                माझा 
                                                साजण 
                                                    ग 
                                                दूर
 
                                    
                                Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.
                 
             
                                                         
                                                         
                                                         
                                                         
                                                         
                                                         
                                                         
                                                         
                                                        