Vaishali Samant - Dis Dhalala текст песни

Текст песни Dis Dhalala - Vaishali Samant



दिस ढळला चांद फिरून आला माझ्या राजा
तिन्ही सांजेला होई बावरे मन माझे
घेऊन ये ना ताजे स्वप्नांचे गजरे तू राजा
बहर माझे प्रहर माझे किती फुलले रे
धाप लागे मला त्याची अशी मोहरले
नेमके या क्षणाला हात तुझा ना माझ्या हाती
मदिर वारे अधीर तारे तिमीर दरवळला
अशा वेळी जीव माझा आणखी झुरला
सावर मन माझे वाटे रे विरहाची भीती
करी व्याकूळ तुझी चाहूल कशी ही जादू
तुझे येथे भास सारे फक्त नाहीस तू
एकटी झुरे राधा उदास यमुनेच्या काठी




Vaishali Samant - Mazhi Gaani -Vaishali Gaani
Альбом Mazhi Gaani -Vaishali Gaani
дата релиза
01-09-2007




Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.