Saurabh Salunke - Abhala (Saurabh) paroles de chanson

paroles de chanson Abhala (Saurabh) - Saurabh Salunke



आभाळा, आभाळा
आभाळा (आभाळा)
आभाळा, आभाळा, आभाळा
(आभाळा, आभाळा, आभाळा)
कसदार बीजा पोटी कसा तरारला इळा
कसदार बीजा पोटी कसा तरारला इळा
बांडगुळा पाई, झाडं काढतं का गळा
(आभाळा, आभाळा, आभाळा)
कापुराच्या काजळीची का धग देवळा रं?
कापुराच्या काजळीची का धग देवळा रं?
उगवला कसा काय सूर्य ह्यो जांभळा रं?
ईपरीत घडतंया काळ ह्यो आंधळा
मातीचा का न्हाई तुला थाग आभाळा?
कसं फेडू धरणीचं पांग आभाळा रं?
(आभाळा, आभाळा, आभाळा)
आभाळा, आभाळा
आभाळा, आभाळा
इस्काटला मळा, मातीचा जिव्हाळा
इस्काटला मळा, मातीचा जिव्हाळा
उरफट्या या पैश्यापोटी मांडला लिलाव
खुरपली नाती-गोती मोडला तू डाव
इकली तू काळी माती, सोडला तू गाव
केसवल डाळी केला भावकीचा भाव
आता कुठ ठाव?
आता कुठ ठाव रं? उष्ट्यासाठी धाव रं
(आभाळा, आभाळा)
आभाळा, आभाळा, आभाळा
(आभाळा, आभाळा, आभाळा)
ढेकळात रुज हिथं हरेकाची नाळ रं (नाळ रं)
रगतात माती, अंगी रग मायंदाळ (मायंदाळ रं)
एक बुक्कीत फोडली गाठीची बाभळ
कुस्तीमंदी लोळवला मल्ल महाबळ
फाळावानी हात, तुझा काळावानी घाव
फाळावानी हात, तुझा काळावानी घाव
आता कुठ ठाव?
आता कुठ ठाव रं? उष्ट्यासाठी धाव रं
आभाळा, आभाळा
(आभाळा, आभाळा, आभाळा)
(आभाळा, आभाळा, आभाळा)
(आभाळा, आभाळा, आभाळा)



Writer(s): Narendra Bhide, Pranit Kulkarni


Saurabh Salunke - Mulshi Pattern
Album Mulshi Pattern
date de sortie
27-11-2018



Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.