paroles de chanson Roj Kasa Paoos Gulabi - Shankar Mahadevan
रोज
कसा
पाऊस
गुलाबी
मनात
माझ्या
रिमझिमतो
श्रावणओल्या
आठवणींचा
सुगंध
अजुनी
दरवळतो
पाऊस
ओला
स्पर्श
रेशमी
अंगअंगही
भिजलेले
थरथरणाऱ्या
मिठीत
कोणी
हळूच
डोळे
मिटलेले
त्या
स्पर्शाचा
नाद
बिलोरी
स्पंदनातुनी
किणकिणतो
हिंदोळ्यावर
हिरव्या
श्रावणगाणे
गाताना
थेंब
टपोरे
टिपण्यासाठी
दोन
ओंजळी
झुलताना
मोहरलेला
पाऊसवारा
अजून
रानी
भिरभिरतो
ओसरल्या
त्या
पाऊसधारा
क्षण
सारे
जणू
ओसरले
झिमझिमणाऱ्या
पावसात
हा
पुन्हा
पिसारे
उलगडले
पानोपानी
ऋतू
कालचा
अजून
गाणे
गुणगुणतो
Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.