paroles de chanson Saang Tu Sakhaye Majala - Shankar Mahadevan
सांग
तू
सखये
मजला
जखमा
दिलेल्या
अजुनी
न
विरल्या
सल
तो
मनाचा
अजुनी
न
सरला
सजवुनी
जीवन
का
केली
निराशा
रूजली
आशा
का
सांजवेळी
सागरलाटांची
साथ
ओली
सारीपाट
शपथांचा
तो
नटला
अधरांची
भाषा
रंगून
गेली
स्वप्नफुलाला
या
काटे
का
रूतले
गं
रिमझिमत्या
मेघांचे
थेंब
विरले
गं
विझल्या
ज्वाळा
बुझल्या
वाटा
कुठवर
साहू
हा
वादळवारा
बदलून
गेली
सारी
दुनिया
स्वप्न
उरीचे
गेले
विलया
बेसूर
झाले
जीवनगाणे
भेदून
गेला
तीर
ह्रदया
परतून
स्वप्नांना
आकार
देशील
का?
छेडून
सूरगीत
प्रीतीचे
गाशील
का?
विसरून
सारे
बिलगून
मजला
जीवनी
रंग
नवे
भरशील
का?
Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.