Shankar Mahadevan - Zubizubiya paroles de chanson

paroles de chanson Zubizubiya - Shankar Mahadevan



ही रात अशी रंगली
धुंद सारे सखे सोबती
बेभान झाली आम्हीच केली
आमुच्या तालसुरांनी
झुबिझुबिया झुबिझुबिया झुबिझुबिया
मस्तीत आज तोडून बंध सारे
बेहोश आम्ही विसरून दु: गेले
यौवनाचे तराणे गात आम्ही निघालो
सागरी या सुरांच्या आज पुरते बुडालो
ता धीन लयीत पायात वीज नाचे
कैफात धुंद मनमुक्त आम्ही पक्षी
गगनात आज सजवू नवीन नक्षी
तारकांच्या सुरांनी गाणे हे भारलेले
चंद्र घेण्या मिठीत पंख सरसावलेले
रंगात रात ह्रदयात साज वाजे



Writer(s): kedar pandit, ravindra


Shankar Mahadevan - Shravan Dhara
Album Shravan Dhara
date de sortie
01-01-2000




Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.