Swapnil Bandodkar - Sawaru Shakaloch Nasto paroles de chanson

paroles de chanson Sawaru Shakaloch Nasto - Swapnil Bandodkar



सावरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी
याचसाठी चाललो नाही तुला बिलगून मी
आरशांच्या सारख्या भेटी मला देऊ नको
पाहिला आहे स्वतःचा चेहरा जवळूनी मी
एकदा मी पाहिला अंधार माझ्या आतला
मग कधी पाहिले माझ्यात डोकावून मी
तू दारी होतीस आणि मी कड्यांवरती उभा
यात माझे काय चुकले जर दिले झोकून मी




Swapnil Bandodkar - Mazhi Gani
Album Mazhi Gani
date de sortie
22-03-2020




Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.