Текст песни Bujgawana - Adarsh Shinde
बुजगावणं,
बुजगावणं
(बुजगावणं,
बुजगावणं)
(बुजगावणं,
बुजगावणं)
(बुजगावणं,
बुजगावणं)
गाव
झालंय
गोळा
रं,
बिन
बैलाचा
पोळा
रं
शिक्काराच्या
व्हठावर
सावज
ठेवी
डोळा
रं
आत्ता
झाल्या
वरच्या
रं,
गोंधळ,
गप्पा,
चर्चा
रं
बुजगावण्याच्या
पोटामंदी
मुरल्या
थापा
घराच्या
रं
सर्रकन-झर्रकन
घडतोय
खेळ
सारा
सर्रकन-झर्रकन,
आरं,
वाढतोय
घोळ
रं
बुजगावणं,
बुजगावणं
बुजगावणं,
बुजगावणं
(बुजगावणं,
बुजगावणं)
(बुजगावणं,
बुजगावणं)
बुजगावणं,
बुजगावणं
बुजगावणं,
बुजगावणं
(बुजगावणं,
बुजगावणं)
(बुजगावणं,
बुजगावणं)
आत
गडबड
गुंता,
वर
साहेबाचा
तोरा
रं
टांगा
झाला
पलटी
गपगार
सारी
जनता
रं
आत
गडबड
गुंता,
वर
साहेबाचा
तोरा
रं
टांगा
झाला
पलटी
गपगार
सारी
जनता
रं
बिना
मुजोरी
व्हई
साफ
रस्ता
भाव
गुणाचं,
मोठ्या
मनाचं
झोप
मिळंना
खाई
खाट
खस्ता
पाप
कुणाचं
आग्या
उन्हाचं
सर्रकन-झर्रकन,
अरे,
घडतोय
खेळ
सारा
सर्रकन-झर्रकन,
आरं,
वाढतोय
घोळ
रं
बुजगावणं,
बुजगावणं
बुजगावणं,
बुजगावणं
(बुजगावणं,
बुजगावणं)
(बुजगावणं,
बुजगावणं)
(बुजगावणं,
बुजगावणं)
(बुजगावणं,
बुजगावणं)
(बुजगावणं,
बुजगावणं...)
आलंया
वारं
झोंबणारं
भोंदू
करतो
घाई
गाव
सारं
सुधारणारं
झाली
रं
नवलाई
आरं,
भुत्ताचा
ह्यो
फेरा
कचकन
घालतोय
घेरा
बुजगावण्याच्या
माऱ्याम्होरं
झटकन-चटकन
गेला
गेला,
गेला,
गेला
ए,
गाव
झालंय
गोळा
रं,
बिन
बैलाचा
पोळा
रं
शिक्काराच्या
व्हठावर
सावज
ठेवी
डोळा
रं
आत्ता
झाल्या
वरच्या
रं,
गोंधळ,
गप्पा,
चर्चा
रं
बुजगावण्याच्या
पोटामंदी
मुरल्या
थापा
घराच्या
रं
सर्रकन,
अरे,
झर्रकन,
अरे,
घडतोय
खेळ
सारा
सर्रकन,
अरे,
झर्रकन,
आरं,
वाढतोय
घोळ
रं
बुजगावणं,
गावणं,
गावणं,
गावणं
बुजगावणं,
गावणं,
गावणं,
गावणं
बुजगावणं,
गावणं,
गावणं,
गावणं
बुजगावणं,
गावणं,
गावणं,
गावणं
बुजगावणं,
बुजगावणं,
बुजगावणं
बुजगावणं,
बुजगावणं,
बुजगावणं
बुजगावणं,
बुजगावणं,
बुजगावणं
बुजगावणं,
बुजगावणं,
बुजगावणं
बुजगावणं,
गावणं,
गावणं,
गावणं
बुजगावणं,
गावणं,
गावणं,
गावणं
बुजगावणं...
Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.