Swapnil Bandodkar - Pahila Vahila текст песни

Текст песни Pahila Vahila - Swapnil Bandodkar




पहिलं-वहिलं डोळं गं भिडलं
उरी भरलं, मन हे बावरलं
हो, पहिलं-वहिलं डोळं गं भिडलं
उरी भरलं, मन हे बावरलं
घुसमट-घुसमट मन हे वढावलं
माझ्या रोम-रोमातूनी, माझ्या रोम-रोमातूनी
मन हे का वेडावलं, मन हे का वेडावलं
वेडावलं, मन हे वेडावलं
पहिलं-वहिलं डोळं गं भिडलं
धडधडलं, भरभरलं मन हे कापरलं
हुरहूरलं, गहिवरलं मन हे झुरझुरलं
धडधडलं, भरभरलं मन हे कापरलं
हुरहूरलं, गहिवरलं मन हे झुरझुरलं
रुतलं गं, गुतलं गं तुझ्यात मन हे
हो, रुतलं गं, गुतलं गं तुझ्यात मन हे
हो, हृदयीस्पर्श होऊन
घुसमट-घुसमट मन हे वढावलं
माझ्या रोम-रोमातूनी, माझ्या रोम-रोमातूनी
मन हे का वेडावलं, मन हे का वेडावलं
वेडावलं, मन हे वेडावलं
पहिलं-वहिलं डोळं गं भिडलं
भिजलोय गं, थिजलोय गं आठवुन मी
झिंगलोय गं संगतीनं प्रीतीत रंगून मी
भिजलोय गं, थिजलोय गं आठवुन मी
झिंगलोय गं संगतीनं प्रीतीत रंगून मी
चिंब-चिंब झालंय गं तुझ्यात मन हे
हो, चिंब-चिंब झालंय गं तुझ्यात मन हे
हो, क्षणभंगुर होऊन
घुसमट-घुसमट मन हे वढावलं
माझ्या रोम-रोमातूनी, माझ्या रोम-रोमातूनी
मन हे का वेडावलं, मन हे का वेडावलं
हो, वेडावलं, मन हे वेडावलं
पहिलं-वहिलं डोळं गं भिडलं



Авторы: Arvind Hasabanis, Raj Mane



Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.
//}