Lyrics Bhuivar Aali Sar - Vaishali Samant
भुईवर
आली
सर,
आली
सर
श्रावणाची
भुईतून
आली
वर,
रुजव
वाळ्याची
भुईवर
आली
खार,
आली
खार
धिटाईची
भुईतून
कणसात,
चव
मिठाईची
भुईवर
आली
उन्हे,
आली
उन्हे
पावसाची
पायी
तुझ्या
माझ्या
भुई,
भुई
चिक्कणमातीची
Attention! Feel free to leave feedback.