Lyrics Khel Mandala - Ajay Gogavale
तुझ्या
पायरीशी
कुनी
सान
थोर
न्हाई
साद
सुन्या
काळजाची
तुझ्या
कानी
जाई
हे
तरी
देवा
सरं
ना
ह्यो
भोग
कशापायी
हरवली
वाट
दिशा
अंधारल्या
दाही
ववाळुनी
उधळतो
जीव
मायबापा
वनवा
ह्यो
उरी
पेटला
खेळ
मांडला
खेळ
मांडला
खेळ
मांडला,
देवा
खेळ
मांडला
(सांडली
गा
रीतभात
घेतला
वसा
तुझा)
(तूच
वाट
दाखीव
गा
खेळ
मांडला)
(दावी
देवा
पैलपार
पाठीशी
तू
ऱ्हा
हुबा)
(ह्यो
तुझ्याच
उंबऱ्यात,
खेळ
मांडला)
हे,
उसवलं
गनगोत
सारं
आधार
कुनाचा
न्हाई
भेगाळल्या
भुईपरी
जीनं
अंगार
जीवाला
जाळी
बळ
दे
झुंजायाला
किरपेची
ढाल
दे
इनविती
पंचप्रान
जिव्हारात
ताल
दे
करपलं
रान
देवा,
जळलं
शिवार
तरी
न्हाई
धीर
सांडला
खेळ
मांडला
Attention! Feel free to leave feedback.