Lyrics Achuk Padli Thingi - Ajay Gogavale
अचुक
पडली
ठिणगी
पेटलं
सारं
रान
काळी
येळ
इसरलं
गडी
ऱ्हायलं
न्हाई
भान
चढू
लागला
रंग
सारी
दंग
दिन-रात
पर
मधिच
शिकली
माशी
झाला
कि
हो
घात,
हाँ
हे,
मिरगाचा
हंगाम
दाटला,
फाटलं
आभाळ
इझून
गेली
ठिणगी
रामा,
इझून
गेला
जाळ
इझून
गेली
ठिणगी
रामा,
इझून
गेला
जाळ
हे,
मिरगाचा
हंगाम
दाटला,
फाटलं
आभाळ
मिरगाचा
हंगाम
दाटला,
फाटलं
आभाळ
इझून
गेली
ठिणगी
रामा,
इझून
गेला
जाळ
Attention! Feel free to leave feedback.