Lyrics Petla Gadi - Ajay Gogavale
पेटला
गडी
ईरंला
सोडलं
घर-दार
(हा)
दाही
दिशी
सुटलं
वारू
प्याल्यावानी
वार
(हा)
घाव
जळं
वम
चटका
काळजाला
(हा)
इस्तव
व्हता
उरी
वनवा
त्याचा
झाला
(हा)
तहान-भूक
हरली
त्यानं
घेरलं
देहभान,
घेरलं
देहभान
पेटली
अशी
ठिणगी
भिडली
गगनाला,
भिडली
गगनाला
रामा-रामा,
हे
दादी
रामा,रामा,
हे
दादी
Attention! Feel free to leave feedback.